New Wage Salary : इन-हँड सॅलरीतून एक रुपयाही कमी होणार नाही; सरकारने उदाहरणासह केलं स्पष्ट
In-hand Salary Calculator: नवीन कामगार कायद्याबाबत कर्मचाऱ्यांमधील सर्वात मोठी चिंता म्हणजे दर महिन्याला हातात येणाऱ्या पगाराला कात्री लागू शकते. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच ही चिंता दूर केली…
















