तेली समाज विकास महामंडळ तात्काळ स्थापन करा;अन्यथा राज्यभर आंदोलन
सोनई : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा २०२४ पूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्याप स्वतंत्र महामंडळाची स्थापना न झाल्याने तेली समाजात नाराजी व्यक्त होत आहे. दोन…
















