आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

कर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पहिली यादी पाचेगाव संस्थेचे पदाधिकाऱ्यांना सह शेतकऱ्यांनी केले स्वागत

पाचेगाव फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील श्री गहिनीनाथ महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पाचेगाव या संस्थेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर…

सुजय विखे

सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना सल्ला

नेवासा ( प्रतिनिधी) अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय…

नेवासा नगरपंचायत

नेवासा नगरपंचायतच्या ‘त्या’ प्रशासकीय मान्यतांना हायकोर्टाची स्थगिती

बनावट ठरावांच्या आधारे प्रशासकीय मंजूरी मिळविल्याचा आरोप : मुख्याध्याकाऱ्यांच्या बदली किंवा निलंबनाची मागणी नेवासा – दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नसलेले व सभेत प्रत्यक्षात मंजूर न झालेले…

एकादशी

आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

नेवासा – हजारो वारकरी भक्तांच्या मांदियाळीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्मितीच्या आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने ग्रंथराज रचनास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने…

दिंडी

नेवासा तालुका वकील संघाच्या वतीने माऊलीच्या जयघोषात दिंडीचे नियोजन

नेवासा (प्रतिनिधी) सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुका वकील संघाचे देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी काढण्याचे संकल्पनेला युवा वकिलांनी साथ दिल्याने आज ३ रे वर्षी दिंडीचे उत्साहात नियोजन केले. रामकृष…

दिंडी

बनसोडे इंग्लिश मिडियम स्कूल च्या बाल दिंडी ने वेधले लक्ष

माका प्रतिनिधी ( आदिनाथ म्हस्के ) : – नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार , शिस्त व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पवधीत नावारूपास आलेल्या कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल ची…

पोलीस

‘पोलीस ठाणे म्हणजे तमाशा नाही!’; पी. आय. प्रताप दराडेंचा मुजोर गुन्हेगारांना ‘दबंग’ इशारा!

“येथे फक्त कायद्याचेच गाणे वाजणार” नेवासा:”कोणाच्याही फर्माईशी नुसार काम करण्यासाठी पोलीस स्टेशन म्हणजे काही तमाशाचा फड नाही! कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस कोणाच्या तालावर नाचणार नाहीत. येथे केवळ…

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीनिमित्त घोडेगाव बाजारात रताळ्यांची मोठी आवक; उपवासाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दीच गर्दी…

घोडेगाव, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव येथील साप्ताहिक बाजारात उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून उपवासाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. धार्मिक उत्साहामुळे…

गांजा

नेवासा पोलिसांची मध्यरात्री मोठी धाड ! शेतात लपवलेला लाखो रुपयांचा गांजा (अंमली पदार्थ) हस्तगत दोघे रंगेहात जेरबंद !

नेवासा (प्रतिनिधी):- नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना…

दिंडी

रोझलँड शाळेतून निघाली विठ्ठल नामाची दिंडी! चिमुकल्यांचा टाळ-मृदुंगात उत्स्फूर्त सहभाग

नेवासा – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा फाटा येथील रोझलँड स्कूल मधून आज विठ्ठल नामाची भव्य दिंडी काढण्यात आली. सकाळी 10 वाजता शाळेच्या प्रांगणातून या दिंडीला सुरुवात झाली. संस्थापक *श्री. भाऊसाहेब…

error: Content is protected !!