हद्दपारीतील कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चाट्या शेख मोरयाचिंचोरे येथुन ताब्यात.. गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.
घोडेगाव — नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सराईत गुन्हेगारास गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पोलीसांना विविध गुन्ह्यात हवा असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ…
















