गावठी हातभट्टी तयार करुन विकणाऱ्या इसमावर शनि शिंगणापुर पोलीसांनी केली कारवाई
नेवासा- दिनांक-११/०८/२०२६ रोजी संध्या. १८.०० वा. चे सुमारास सहा. पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन हददीतील बऱ्हाणपुर गावाचे शिवारात एक इसम नामे…
















