सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
नेवासा – सत्यशोधक विचारांचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले – फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
















