आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
चोरी
चोरी

घोडेगाव — दि. ५ रोजी सायंकाळी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भास्कर सोन्याबापु पालवे (वय.४५)रा.विठ्ठलवाडी(गणेशवाडी) यांच्या शेती गट नं. ५८३/२/मधील दोन हेक्टर ५३ मध्ये अनिल हेमराज भळगट याने अनोळखी १५ ते २० महीला (नाव, गाव माहिती नाही) यांनी फिर्यादी च्या शेतात तसेच घरात प्रवेश केला. सदर अनोळखी महीला म्हणाल्या की सदरची शेती आम्हाला आरोपी अनिल हेमराज भळगट रा. सोनई याने करण्यासाठी दिलेली आहे. तुम्ही इथुन निघून जा असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

चोरी

तसेच मोटार सायकल चे नुकसान केले. त्याच बरोबर घरातील दोन गव्हाचे पोते, संसार उपयोगी वस्तू, व सिसिटिव्ही कॅमेरे असे एकूण ५१,००० रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या . त्याचप्रमाणे फिर्यादीस सदरच्या जमीनीचा ताबा देऊ नका. तुम्हाला काही म्हणाले तर त्यांच्यावर खोट्या अॅट्रॉसिटी च्या केसेस दाखल करु अशी धमकी दिली असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र. नं. २५९/२०२६बिएन एस चे कलम ३२४(४), १८९(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड हे करत आहेत.

चोरी
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!