आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
इन्किलाब जिंदाबाद
इन्किलाब जिंदाबाद

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील इयत्ता सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण सध्या सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू आहे. प्रशिक्षणास प्रारंभ होण्यापूर्वी शिक्षकांनी वैज्ञानिक व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच जंतर-मंतर येथे आंदोलनकर्ते तरुण व विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवला.

इन्किलाब जिंदाबाद

यावेळी उपस्थित शिक्षकांनी काळ्या फिती बांधून शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला. तसेच ‘इन्किलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांशी संवेदनशील व लोकशाही मूल्यांना अनुसरून वर्तन व्हावे, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

इन्किलाब जिंदाबाद

या निषेध आंदोलनाचे नेतृत्व अ. नगर शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी केले. यावेळी खरवंडी येथील श्री. भोगे, भेंडा येथील मुंगसे, कुकाणा येथील चव्हाण, भगत, व्ही. बी. शिंदे, मोटे, बेल्हेकर, अमोल दहातोंडे, राहुल शिंदे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिक्षकांनी सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता व्यक्त करत लोकशाही मार्गाने निषेध नोंदविल्याची चर्चा परिसरात रंगली.

इन्किलाब जिंदाबाद
इन्किलाब जिंदाबाद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इन्किलाब जिंदाबाद
इन्किलाब जिंदाबाद
इन्किलाब जिंदाबाद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इन्किलाब जिंदाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!