रेशन गोदामात दुर्गंधीयुक्त गहू; वजनवाढीसाठी ‘पाण्याचा’ फवारा? वाहतूकदाराचे रॅकेट उघड!
नेवासा – शासकीय धान्य पुरवठा साखळीतील भ्रष्टाचार आता थेट सर्वसामान्यांच्या जिवावर उठला आहे. नेवासा शासकीय गोदामात सलग दुसऱ्या दिवशी ओला आणि दुर्गंधीयुक्त गहू उतरवण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.…
















