आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: marathi news

बनावट कागदपत्रे

महिलेला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ऍड. झावरे यांच्यावर ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

नेवासा – नेवासा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याने ऍड. भैय्यासाहेब गोविंदराव झावरे यांचे विरुद्ध सदर पीडित महिलेने नेवासा पोलीस स्टेशनल येथे दिनांक 17/06/2026 रोजी गुन्हा…

पोलीस

नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रतापजी दराडे यांचे ज्ञान फाउंडेशन च्या वतीने स्वागत

नेवासा –शहरात नुकत्याच काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला नवीन आलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री प्रताप जी दराडे साहेब यांचा ज्ञान फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊली यांची…

गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

घोडेगाव– अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही एका १५ वर्षीय मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला धमकावत व विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

लुटले

सेल्समनला चाकूचा धाक दाखवून लुटले; सोनई खरवंडी रोडवरील घटना.

घोडेगाव — दि. १५ रोजी सोनई खरवंडी रोडवर कामावरून घरी जात असताना तरुणास लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून…

MHT-CET

सुरेगावच्या जयदीप शिंदे चा MHT-CET २०२६ मध्ये धमाका! पहिल्याच प्रयत्नात ९९.६४%पर्सेंटाईल

नेवासा : महाराष्ट्र शासनाच्या State Common Entrance Test Cell, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या MHT-CET (PCM Group) २०२६ परीक्षेचा निकाल १५ जून २०२६ रोजी जाहीर झाला. या निकालात नेवासा तालुक्यातील सुरेगाव…

सुखदेव फुलारी

सुखदेव फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

भेंडा – लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव एकनाथ फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.…

जिल्हा परिषद

सतोबावाडी जिल्हा परिषद शाळेत नवगतांचे स्वागत

घोडेगाव – १५ जून रोजी शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतोबावाडी येथे नवागतांचे स्वागत थाटामाटात करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची प्रभात फेरीही काढण्यात आली.…

लुटले

पांढरीपुल एम आय डिसी मध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश; २१लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घोडेगाव –पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई हद्दीतील एमआयडीसी येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

लुटले

​ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेतुकाई येथे बालकांचे स्वागत आणि आरोग्य तपासणी संपन्न

​शिंगवेतुकाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच नवीन प्रवेशोत्सव आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शिवनाथ महाराज होंडे हे होते.…

शिवाई

नेवासा डेपोला ‘शिवाई’ बसेस का नाहीत ?

प्रवासी संघटना अध्यक्ष अनिल ताके यांचा सवाल नेवासा –संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाची पवित्र भूमी, श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर आणि शिर्डी या चारही महत्वाच्या तीर्थक्षेत्रांवर ये-जा करणाऱ्या भाविकांची सर्वाधिक वर्दळ नेवासा…

error: Content is protected !!