शेतकरी बंधूंनो गव्हाचा काड जाळू नका-अशोकराव ढगे
नेवासा- रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणात होते. आता गव्हाची काढणी तथा सोंगणी पूर्ण झालेली आहे. गव्हाची काढणी बहुतांशी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने केली आहे त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात…
















