घोगरगाव येथे नृसिंह भगवान जयंती निमित्ताने सप्ताहची सांगता महंत विश्वनाथ गिरी महाराज यांच्या हस्ते
नेवासा : नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे नृसिंह भगवान यांचे जागृत देवस्थान आहे. बहिरम भट यांनी भगवती गितेतील दशम अध्याय वर टीका केली. ती टीका भैरवी नावाने प्रसिद्ध असा ग्रंथ आहे.भगवत…
















