नेवासा तालुक्यात खतांची कृत्रिम टंचाई? कागदोपत्री साठा भरपूर, पण शेतकरी हवालदिल!
उन्हाळ्यातच खत गायब; खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी कोण खातंय? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे यांचा प्रशासनाला थेट सवाल. नेवासा : नेवासा तालुक्यात सध्या रासायनिक खतांची…
















