आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

कर्जमाफी

कर्जमाफीत साखर कामगारांना लाभ मिळावा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गाऱ्हाणे

सोनई – सध्या राज्यात कर्जमाफी संदर्भात लगभग सुरू आहे या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कामगाराना लाभ मिळावा म्हणून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब…

शनैश्वर देवस्थान

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कामगारांचा संताप उसळला३६३ कायम कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी बेमुदत उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

घोडेगाव – अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष…

फ्रिज

नेवाश्यात गरिबांचे ‘फ्रिज’ बाजारात

नेवासा : मार्च महिना सुरू झाल्याने जिल्हाभर उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्यामुळे गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे रांजण – माठ बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, काही गावांच्या आठवडे बाजारात…

गोरक्षनाथ

गोरक्षनाथगड येथील कलशारोहन सोहळा दिंडीचे सोनईत स्वागत

सोनई – चैतन्य गोरक्षनाथ मंदिराच्या कलश रोहन सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी व त्रिदिनीय सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला नाथभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध गावांतून दिंडीचे स्वागत करण्यात…

पटसंख्या

पटसंख्या असूनही संचमान्यता प्रलंबित; नेवाशात शिक्षक पद कपातीची भीती; पालकमंत्री, आमदारांसह सीईओंकडे हस्तक्षेपाची मागणी

नेवासा – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या उपलब्ध असतानाही संचमान्यतेच्या प्रस्तावांवर कार्यवाही न झाल्याने शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य पदकपातीमुळे…

लग्न

लग्नसमारंभात लग्न वेळेचे बंधन ठेवण्याची काळाची गरज-जवळपास दीड ते दोन तास लग्न उशीराने लागत असल्याने नातेवाईकांना बरोबर वऱ्हाडीनां मनस्ताप

पाचेगाव फाटा – सध्या फेब्रुवारी महिना संपून मार्च महिनेचा प्रारंभ झाला आहे.त्यात यावर्षी अति उन्हाच्या झळा जाणू लागल्याने नागरिक अनावश्यक घर बाहेर फिरणे टाळत आहे.पण त्यात सध्या लग्नसराई देखील जोरात…

प्रभात फेरी

नेवासा शहरात पहाटेच्या सुमारास रामकृष्ण हरी चा नामघोष करणाऱ्या प्रभात फेरीला १४ वर्षे पूर्ण

नेवासा – राजस्थान जोधपूर येथील गोवत्स परमपूज्य राधाकृष्णजी महाराज आणि देवगड गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख राष्ट्रसंत महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या निर्देशानुसार नेवासा शहरात पहाटेच्या सुमारास “रामकृष्ण हरी जय…

स्वामी शिवगिरी

त्रंबकेश्वरचे महामंडलेश्वर महंत स्वामी शिवगिरीजी महाराजांच्या प्रवचन सोहळयाला भाविकांची गर्दी

नेवासा – नेवासा बुद्रुक शिवारात प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीराम अगस्ती आश्रमाच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथे सुरू असलेल्या त्रिदिनात्मक सोहळयाला त्र्यंबकेश्वर येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर महंत स्वामी शिवगिरीजी…

साईबाबा

साईबाबांबद्दल आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यांविरोधात साई संस्थान आक्रमक

आपला जिल्हा- देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त व आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्या विरोधात साईबाबा संस्थान ट्रस्ट आक्रमक झाले आहे. चुकीची माहिती प्रसारित करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न…

सोने

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नेवासा शिवारातपुण्याच्या इसमाचा १६ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटकएक आरोपी देवगावचा तर दुसरा नागफणी वस्ती येथील रहिवासी

नेवासा – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेवासा पोलीस ठाणे हद्दीत नेवासा-श्रीरामपूर रोडवर घडली असून याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीला जेरबंद…

error: Content is protected !!