शनी शिंगणापूर पोलीसांची कमिशन एजंटवर दमदार कारवाई..
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांनी आता येथील भाविकांची अडवणूक करणाऱ्या कमिशन एजंट वर कारवाईचा बडगा उगारला आहे.…














