चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्यांवर समता गुन्हा दाखल करणार – संदिप कोयटे
आपला जिल्हा : गेल्या ४० वर्षांपासून सहकार क्षेत्रात विश्वासार्ह कार्य करणारी समता नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वीपणे कार्यरत आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही अपूर्ण…
















