महाराष्ट्रातील संत महंतांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा सोनईत मोर्चा काढून तीव्र निषेध; गुन्हा दाखल करण्याची ठाम भूमिका..
घोडेगाव— वारकरी संप्रदायातील १० ते १२ पिढ्यांपासून चालत आलेली पायी वारीची अखंड परंपरा, अनुष्ठान आणि भक्तीभाव जपणाऱ्या आदरणीय महाराज मंडळींबाबत तसेच पूज्य भास्करगिरी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सोनई…
















