पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज-आ. विठ्ठलराव लंघे पाटील; ‘अहिल्यादेवी होळकर’ जलव्यवस्थापनास प्रारंभ
नेवासाफाटा –भौगोलिक दृष्टया मोठा असलेल्या नेवासा तालुक्यातील प्रत्येक घटकाला पाण्याची नितांत गरज आहे. तालुक्याला मुळा, भंडारदरा आणि जायकवाड़ी या तीन धरणांचे पाणी मिळत असले तरी भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकाने जलस्रोतांचे…
















