नेवासा येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन-डॉ.संजय बिरादार
नेवासा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्याने २२१ नेवासा विधानसभा मतदार संघ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नेवासा येथील…
















