मक्तापूर ते म्हसले रस्त्याचे काम मागील चार महिन्यापासून बंद…!
नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०४ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले…
















