आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

मावा

अन्न सुरक्षा अधिकारी यांची सोनई येथील मावा केंद्रावर छापेमारी; ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई येथे अवैधरित्या सुरू असलेल्या मावा केंद्रावर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी छापेमारी केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १० रोजी संध्याकाळी आरोपी सुहास अशोक…

साई

मुलगा हरवला आहे.. नाव: साई अविनाश उभेदळ

नाव: साई अविनाश उभेदळ वय: 18 वर्ष रंग: गोरा दिनांक:08/06/2026 रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून सुरेशनगर येथून शाळेची बँग घेऊन हरवलेला आहे. ओळख चिन्ह: शाळेची बॅग घेऊन क्लास ला चाललो असे…

आरक्षण

खेडले परमानंद ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप जाहीर; निवडणूक राजकारणाला वेग

घोडेगाव– आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेडले परमानंद ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या या प्रारूपानुसार ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्यसंख्या असून तीन प्रभागांमधून प्रत्येकी…

आरक्षण

गणेशवाडी ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय आरक्षण आराखडा जाहीर; प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जातीसाठी, तर महिलांसाठी राखीव जागांमुळे इच्छुकांची धावपळ सुरू

घोडेगाव – आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे गावातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यानुसार ग्रामपंचायतीत एकूण…

निधन

विलास विठ्ठल गरुड यांचे अपघाती निधन

नेवासा -शहरातील व्यवसायिक विलास गरुड(वय ४७) यांचे आराध्या मंगल कार्यालया जवळ अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,१मुलगा,१मुलगी ,आई असा परिवार होता.शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या पोटात त्यांनी…

रेल्वे

अधिकाऱ्यांना घेराव, रेल्वे भूसंपादनास विरोध

शेतकऱ्यांचा संताप : शेतात पाय ठेवल्यास आत्मदहनाचा इशारा सोनई- प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेल्हेकरवाडी (ता. नेवासे) येथे शेतकरी त्र ग्रामस्थांनी घेराव घालून विरोध केला. ‘शेतात पाय ठेवाल,…

भालगाव

जुने भालगाव हादरले : पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेवासा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन

नेवासा : नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे पाण्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे.मृतांमध्ये भास्कर देवराव तनपुरे (वय 50, रा. भालगाव)…

कृषी उत्पन्न बाजार समिती

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून सुमारे तीस टन कांदा दुबईला रवाना

नेवासा: जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या खुल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद…

आम आदमी पक्ष

नेवासा नगरपंचायतीविरोधात आम आदमी पक्षाचा इशारा; १५ जूनपासून आमरण उपोषण

नेवासा – नेवासा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या गंभीर समस्यांवरून आम आदमी पक्षाने नेवासा नगरपंचायतीला थेट इशारा दिला आहे. शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था सुरळीत न झाल्यास सोमवार, दि. १५ जून…

वादळी

वादळी वाऱ्याचा कहर; साखरझोपेत असताना घर कोसळलं, डोक्याला लोखंडी पत्र्याचा जबर मार, वृद्ध महिलेचा करुण अंत

अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसराला काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जबरदस्त तडाखा दिला. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक ठिकाणी घरांचं, शेतीचं आणि वीज…

error: Content is protected !!