मोहिनीराजांच्या जयघोषाने नेवासा दुमदुमले
काल्याच्या दहिहंडीला भाविकांची गर्दी, रेवड्यांची उधळण नेवासा-नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता रेवड्यांची उधळण करीत काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी काल्याचा प्रसादासाठी हजारो…










