आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मारहाण

लोहगाव येथे घरासमोरील रस्ता नांगरलेच्या कारणातून हाणामारी.

घोडेगाव नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घरासमोरील रस्ता नांगरलेच्या कारणातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी स्वाती शरद तोडमल (वय.३२) रा. तोडमल वस्ती लोहगाव…

अमरनाथ ग्रुप

अमरनाथ ग्रुपच्या वतीने वृक्षांना जलाभिषेक

नेवासा-पर्यावरण दिनानिमित्त नेवासा येथील मॉर्निंग वॉक अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगड रस्त्यावर लावलेल्या शेकडो वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन जलाभिषेक घालण्यात आला. अमरनाथ ग्रुपचे प्रमुख नंदकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात…

आत्महत्या

झापवाडी येथे शेतकऱ्याची विषारी पदार्थ सेवनाने आत्महत्या.

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील झापवाडी येथे एका शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील संदिप बद्रीनाथ काळे (वय.४०)रा.झापवाडी लोहगाव यांनी ६ रोजी. स्वतः शेतात…

चोरी

शेतातील घरात अनाधिकाराने घुसून संसार उपयोगी साहित्यासह सिसिटिव्ही कॅमेऱ्याची चोरी..

घोडेगाव — दि. ५ रोजी सायंकाळी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भास्कर सोन्याबापु पालवे (वय.४५)रा.विठ्ठलवाडी(गणेशवाडी) यांच्या शेती गट नं. ५८३/२/मधील दोन हेक्टर ५३ मध्ये अनिल हेमराज भळगट याने अनोळखी…

बसस्थानक

घोडेगाव तालुका झाला, बसस्थानकाचा पत्ता नाही; प्रवाशांची गैरसोय वाढली.

कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या बाजारपेठेला अद्याप एसटी महामंडळाच्या सुसज्ज बसस्थानकाची प्रतीक्षा घोडेगाव : नुकतीच तालुक्याची निर्मिती झालेल्या घोडेगाव येथे अद्यापही मूलभूत वाहतूक सुविधांचा अभाव जाणवत असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी)…

लहुजी कानडे

समाजामध्ये सत्य विचाराची चळवळ मजबुतीसाठी प्रयत्न आवश्यक – मा आ. लहुजी कानडे

नेवासा: तालुक्यातील प्रवरा संगम येथे सामाजिक सद्यस्थिती यावर विचार मंथन झाले. मा. आमदार लहुजी कानडे यांनी सध्याच्या सामाजिक स्थितीबाबत अनेक मुद्दे विस्ताराने मांडले. फुले यांनी सत्य प्रबोधन सर्वप्रथम या देशामध्ये…

व्यायाम शाळा

धामोरी येथील व्यायाम शाळाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण….

नेवासा – दि.4जून रोजी नेवासा तालुक्यातील मौजे धामोरी येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तरुण युवा वर्गाच्या मागणीने भरभक्कम व्यायाम शाळेचे साहित्य, फिट करून आज…

एल-निनो

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

आपला जिल्हा- एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांचे नियोजन, चाऱ्याची उपलब्धता तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व…

प्रभाकरराव शिंदे

सहकारी साखर कारखानदारांचा रडीचा डाव; तरीही निवडणूक होणारच – प्रभाकरराव शिंदे

नेवासा – लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप प्रभाकरराव शिंदे यांनी…

वीजपुरवठा

नेवासा शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणाने उपाययोजना कराव्यात – नगरसेवक स्वप्निल मापारी

नेवासा – नेवासा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. काही ठिकाणी तब्बल रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांत १२ तासांहून…

error: Content is protected !!