माका येथील नारळी सप्ताहाची सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता
माका (प्रतिनिधी आदिनाथ म्हस्के) : नेवासा तालुक्यातील माका येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या शृंगऋषीगडाच्या दुसऱ्या ‘नारळी सप्ताहाची’ सांगता सुरेशानंद शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी जगद्गुरु संतोष श्रेष्ठ…
















