आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

कृषी

शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली फुले कृषी वाहिनी – डॉक्टर अशोकराव ढगे

नेवासा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत फुले कृषी वाहिनी 90.8 सुरू करण्यात आली आहे या आकाश वाहिनी मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जाते त्यामुळे ग्रामीण…

पोलिओ

माका येथे पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली

माका | आदिनाथ म्हस्के – नेवासा तालुक्यातील माका येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आज रविवार दिनांक 28/6/2026 पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली..प्राथमिक आरोग्य केंद्र चांदा उपकेंद्र माका अंतर्गत माका…

बस

वीस वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेवासा–वडाळा–कारेगाव–रांजणगाव–भेंडा बस सेवेचा शुभारंभ

“स्वर्गीय वकिलअण्णा लंघे पाटील यांच्या आमदारकीच्या काळापासून लंघे कुटुंबीयांशी लालपरीची नाळ जोडली गेली आहे” – आ. विठ्ठलराव लंघे पाटील नेवासा – गेल्या तब्बल वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बससेवेची ग्रामस्थांची प्रतीक्षा…

लसीकरण

पाचेगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ४३२ बालकांना लसीकरण; वंचित बालकांच्या घरोघरी जाऊन होणार लसीकरण

पाचेगाव फाटा – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नेवासा तालुक्यातील पाचेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्रात रविवार दि.२८ जून २०२६ रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच वामनराव तुवर यांच्या हस्ते…

पल्स पोलिओ

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आ.लंघे पाटलांच्या हस्ते शुभारंभ उत्साहात संपन्न

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शिरसगाव ग्रामपंचायतीच्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते…

गुन्हा

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की भाऊसाहेब अहीलाजी फडके (वय.७२) रा.…

वाकचौरे

‘कौठा ते हिवरा रस्त्याला खा. वाकचौरेंकडून हिरवा कंदील’

नेवासा :गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेला कौठा ते महालक्ष्मी हिवरा रस्त्याच्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हिरवा कंदिल कामाला दाखवला आहे. सदर रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तरतूद करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली…

गांजा

गांजा ओढताना वृद्ध ताब्यात

सोनई-नेवासा तालुक्यातील बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत असल्याचे आढळून आल्याने सोनई पोलिसांनी एका ७२ वर्षीय वृद्धाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. भाऊसाहेब…

पोलिओ

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात

कुकाणा – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुकाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लता अभंग यांच्या हस्ते करण्यात…

इंडियन आर्मी

गरीब मजुराचा मुलगा संकेत शिंदेची इंडियन आर्मी निवड

नेवासा- तालुक्यातील भानसहिवरे येथील अत्यंत गरीब मजुराचा मुलगा संकेत शिंदे याची इंडियन आर्मी मध्ये उच्च पदावर निवड झाली आहे. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्याचा उत्साह पूर्ण वातावरणात…

error: Content is protected !!