आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

पुरस्कार

विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर आयोजित गुणवंत विद्यार्थी व समाज रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात शिर्डी येथे संपन्न

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पद गाठा; कठोर परिश्रम आणि सातत्य हाच यशाचा मंत्र – पोलीस उपायुक्त गणेश इंगळे विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक रविवार २८ जून…

निधी

नेवासे शहरातील जुन्या पुलासह विविध कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी

नेवासा-महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या नेवासा सर्वांगीण विकासाचा आवाज घुमला आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता, धार्मिक पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून सभागृहात…

चोरी

आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या प्रमाणात वाढ;पोलिस पेट्रोलिंग करण्याची मापारी यांची मागणी

नेवासा : नेवासा आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून, दर रविवारी या बाजारात पोलिस पेट्रोलिंग करण्याची मागणी नगरसेवक स्वप्नील मापारी व सहकाऱ्यांनी यांनी केली आहे. नेवाशात दर रविवारी आठवडे…

कापूस

प्रवरा संगम परिसरात कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप

नेवासा- तालुक्यातील प्रवरा संगम गावातील 90 शेतकऱ्यांना कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कपास कांती अंतर्गत बियाणे वाटप करून मार्गदर्शन…

मारहाण

पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पतीच्या त्रासाला कंटाळून आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अंजली आप्पासाहेब इंगळे(वय.३०) रा. शहापूर या…

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी साहेबांचा अजब कारभार; ज्याच्या विरोधातली तक्रार त्याच्याच हाती पदभर?

आपला जिल्हा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते जितेंद्र…

वटपौर्णिमा

किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वटपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी..

घोडेगाव— किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणामागे सावित्री व सत्यवान यांची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. सावित्रीने आपल्या निग्रहाने तसेच बुध्दीने यमराजाला प्रसन्न करून…

विठ्ठलराव लंघे

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प साधून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा केला प्रयत्न!

नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याबरोबरच गेवराई (ता.नेवासा) येथील माजी सरपंच सोपानराव कर्डिले तसेच माजी उपसरपंच बाबा आदमाने यांनी वृक्षरोपण कार्यक्रम हात…

कापूस

शिंगवे तुकाई येथे कापूस कांती योजनेअंतर्गत क्लोजर स्पेसिंग कापूस लागवड पद्धतीवर मार्गदर्शन व बियाणे वाटप

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे दि. २९ जून रोजी कापूस कांती योजना अंतर्गत साक्षी माता शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांसाठी क्लोजर स्पेसिंग (सघन) कापूस लागवड पद्धती विषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात…

सानिया मोटर्स

खासदार सुप्रिया सुळेंची सानिया मोटर्सला भेट!

व्यवस्थापक अनिल जाधव यांच्याशी साधला संवाद! नेवासे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवार (दि.२९) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सानिया मोटर्स या शोरूमला भेट दिली यावेळी त्यांचे…

error: Content is protected !!