शनी जयंती–शनि अमावस्या निमित्त शनिशिंगणापूरात भाविकांचा महासागर
तब्बल ८ लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन; १३ वर्षांनंतर दुर्मिळ योग, प्रशासनाचे चोख नियोजन; वाहतुकीचा उडाला फज्जा.. घोडेगाव — शनि जयंती आणि शनि अमावस्या एकत्र येण्याचा दुर्मिळ योग तब्बल १३…
















