सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर पोलीसांची कारवाई..
घोडेगाव– नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की गेली अनेक दिवसांपासून परिसरात अवैध धंद्यांनी मोठा उतपाथ चालवला होता. त्यामुळे गुन्हेगारी मध्ये…















