आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: June 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव (गंगा) मध्ये उत्साहात शाळा प्रवेशोत्सव; गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप

नेवासा: नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव (गंगा) येथे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव व स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता प्रवेशोत्सवाची सुरुवात झाली.…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

दारूच्या नशेत एस.टी. बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव : प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत दारूच्या नशेत एस.टी. बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या…

बनावट कागदपत्रे

घोडेगाव येथील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोनई पोलीसांनी कारवाई केली. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास येथील बस…

शनेश्वर देवस्थान

शनेश्वर देवस्थानच्या दानपात्रात तब्बल ६४ लाख ७२ हजार ४६१ रुपयांची देणगी २लाख ४९हजार किंमतीचे सोने चांदी दान

घोडेगाव :दि. १४-श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या दानपात्रात मागील महिनाभरात भाविकांनी रोख, सोने व चांदीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर देणगी अर्पण केली असून, रोख स्वरूपात ६४ लाख ७२ हजार ४६१…

नामदार विखे

नामदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप..

नेवासा – आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र…

कौतुकी नदी

सोनईत कौतुकी नदी स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून सोनईत जलसंवर्धनाला नवी दिशा सोनई | संदिप दरंदले –सोनई गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या…

पोलीस

सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी निखिल तमनर प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानित.

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे निखिल अशोक तमनर यांना प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आधार फाऊंडेशन राहुरी यांच्या वतीने देण्यात येणारा हा यंदाचा उत्कृष्ट…

लाँड्री

कपड्यात विसरलेले पैसे लाँड्री चालकाकडून परत

नेवासा : प्रामाणिकपणा, माणुसकी आजही जिवंत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. घाईघाईत कष्टाची पुंजी खिशात विसरून गेलेल्या एका ग्राहकाचे पैसे स्वतः काळजी करीत सुरक्षित परत करणाऱ्या एका लॉन्ड्री चालकाने इमानदारीचा अनोखा…

अशोक ढगे

कमी मुदतीची व कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा पीक रचनेत समावेश करा – डॉक्टर अशोक ढगे

नेवासा-एल निनो २०२६ जगावर 170 वर्षांनी पुनश्च मोठे संकट आले आहे. धोरणात्मक कृषी निर्णय आवश्यक. नवीन आडसाली उसाची लागवड करू नये. खरीप हंगामात बाजरी चे देशी वाण वापरावेत. बाजरीला कमी…

प्रताप दराडे

ग्रामदैवताच्या दर्शनाने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केली कामाची सुरुवात

नेवासा – नेवासा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नेवासा शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज भगवान मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केली. यापूर्वी राहुरी…

error: Content is protected !!