नव्या जबाबदारीची सुरुवात श्रद्धेने; पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे ‘पैस खांबा’ला वंदन
नेवासा – नेवासा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देत माऊलींच्या पवित्र ‘पैस खांबा’चे दर्शन घेतले. नवीन जबाबदारीची सुरुवात…
















