आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

आरोपी

खून, दरोडा व मकोका गुन्ह्यातील सराईत आरोपी सचिन काते जेरबंद

चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांची शिताफी; आखेगाव रोडवरून अटक शेवगाव – खून, दरोडा, मकोका तसेच पोस्को कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव,…

वर्धापन दिन

“शिवसेनेच्या वर्धापन दिनी अनोखी समाजसेवा; निराधार मुलांना किराणा व खाऊचे वाटप”

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शेवगाव शहरातील उचल फाउंडेशन येथे निराधार मुलांना किराणा साहित्य व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले. शिवसेना उपनेते अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

मुळा साखर कारखाना

मुळा साखर कारखाना निवडणुकीत मीराबाई दिवटे यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा

सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार श्रीमती मीराबाई भाऊसाहेब दिवटे (भानसहिवरे) यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. श्रीमती दिवटे…

मुळा साखर कारखाना

घुले बंधूंच्या नेतृत्वात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकार साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

भेंडा – माजी आमदार नरेंद्र घुले आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या सर्व…

गावठी दारू

राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांची अवैधरित्या गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

नेवासा – मा.श्री. प्रमोद सु. सोनोने साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर-१, मा.श्री. ऋषिकेश इंगळे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर-२, मा.श्री.प्रविणकुमार तेली साहेब, उपअधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन…

बुलडोझर

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

राहता शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर आणि बांधकामावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. अहिल्यानगर…

नगरसेवक

नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात उपनगराध्यक्षा आक्रमक; चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यभारापासून दूर ठेवण्याची मागणी

नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधात दाखल झालेल्या विविध तक्रारींची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवण्याची मागणी उपनगराध्यक्षा सौ. शालिनी संजय सुखदान यांनी केली आहे. याबाबत…

मुळा साखर कारखाना

मुळा कारखान्यात मा मंत्री शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व; १८ जागा बिनविरोध

केवळ तीन जागांसाठी मतदानाची वेळ; विरोधकांना पूर्ण पॅनल उभे करण्यात अपयश. सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद…

सरपंच

फत्तेपूरच्या सरपंचांचे सदस्यत्वासह सरपंच पद रद्द

नेवासा- तालुक्यातील फत्तेपूर येथील सरपंचांच्या कुटुंबियाने शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे जि.प.सार्वजनिक बांधकाम व गट विकास अधिकारी नेवासा यांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलोफर शेख यांचे सरपंचपद…

बनावट कागदपत्रे

महिलेला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ऍड. झावरे यांच्यावर ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

नेवासा – नेवासा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याने ऍड. भैय्यासाहेब गोविंदराव झावरे यांचे विरुद्ध सदर पीडित महिलेने नेवासा पोलीस स्टेशनल येथे दिनांक 17/06/2026 रोजी गुन्हा…

error: Content is protected !!