घोडेगाव येथील मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई , एकास अटक ; रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त.
घोडेगाव—नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बेकायदेशीर मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कळताच त्या ठिकाणी तात्काळ छापा टाकून एकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी २१ सायंकाळी…
















