आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

निवडणूक

मुळा कारखाना निवडणुकीत ४९.५५ टक्के मतदान; कमी टक्केवारीमागे एकतर्फी लढतीची चर्चा..

सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २६ जून) कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया…

मोकाट जनावरे

मोकाट जनावरे, श्वानांचा वाढता त्रास; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

वाहनचालक, पादचारी भयभीत; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत वाढ नेवासा – नेवासा शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या श्वानांचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक व पादचारी नागरिकांमध्ये भीतीचे…

बचत गट

महीला बचत गट म्हणजे समान सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या महीलांचा एक अनौपचारिक समुह – सुनिता ताई गडाख.

घोडेगाव —महिला बचत गट म्हणजे समान सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या १० ते २० महिलांचा एक अनौपचारिक समूह हा गट महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी…

गुन्हा

बऱ्हाणपूर येथे शेतीच्या वादातून मारहाण; एक जखमी

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारी मध्ये एक जखमी झाल्याची घटना घडली आहेया बाबत सविस्तर माहिती अशी की प्रवीण कुमार दत्तात्रय भांड(वय.३४)रा. धोत्रे बुद्रुक ता. पारनेर…

मोकाट जनावरे

रामा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या गॅस सिलेंडर कपंनीच्यावतीने महिलांना दरमहा मदत पेन्शन सुरु!

सिंघानिया परिवाराने विधवा महिलांना दरमहा मदत करून राज्यात केला आदर्श उभा! नेवासा – गुजरात राज्यासह महाराष्ट्रात रामा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या संस्थेच्यावतीने तीन गॅस सिलेंडर कंपन्या असून या संस्थेच्या व्यवस्थापकीय…

निवडणूक

मुळाची निवडणूक सभासद शेतकऱ्यांनी हातात घेतली – मा. खा. यशवंतराव गडाख; सोनईत भर पावसात हजारोंची उपस्थिती

सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना सोनईच्या माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या 18 संचालकांची बिनविरोध निवड झाली असून करजगावं गट व महिला मतदार संघ जागांसाठी होऊ घातलेल्या…

धनंजय जाधव

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती

आपला जिल्हा – गिरिम, ता. दौंड जि. पुणे येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना राज्य सरकारने पोलीस उप अधीक्षक पदी…

गावठी कट्टा

हरेगाव रोड, एस कॉर्नर येथे गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीकडुन ०१ गावठी कट्टे व ०२ जिवंत काडतुससह १५,४२,०००/- रु कि.चा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.

नेवासा-मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार…

निधी

“‘निधी नाही’ म्हणत जबाबदारी झटकणार? संतप्त ग्रामस्थांचा ठेकेदार शेख यांच्यावर सवालांचा भडिमार”

नेवासा फाटा – मक्तापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात संबंधित ठेकेदार शेख यांनी “मला कोणताही निधी मिळालेला नाही” असा दावा केल्याचे सांगितले जात असताना, ग्रामस्थांनी या भूमिकेवर तीव्र…

सृजन

सृजन कट्ट्यावर ज्ञानाचा उत्सव; CET परीक्षेत 99.64% गुण मिळवणाऱ्या चि. जयदीप यांचा सत्कार

नेवासा : सृजन कट्टा हा दिवसेंदिवस ज्ञान, वाचन आणि प्रेरणेचा आनंद देणारा व्यासपीठ ठरत असून, नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोन प्रेरणादायी क्षणांनी उपस्थितांची मने जिंकली. आज ऑस्ट्रियन लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ व्हिक्टर…

error: Content is protected !!