नेवासा पोलिसांची तत्परता : हरवलेला मोबाईल अवघ्या दोन तासांत शोधून मालकाच्या स्वाधीन
नेवासा : नेवासा खुर्द येथील रहिवासी श्री. राजेश श्रीकिसन उपाध्ये (वय ४५) यांचा ‘ओप्पो A17’ हा मोबाईल आज दिनांक 12/05/2026 दुपारी हरवला होता. यासंदर्भात त्यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाणे येथे…
















