आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: May 2026

अपघात

नेवासात दुचाकी-पिकअपचा भीषण अपघात, शिरेगावच्या युवकाचा जागीच मृत्यू

नेवासा तालुक्यातील पानेगाव-शिरेगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहतूक पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शिरेगाव येथील ज्ञानदेव अण्णासाहेब जाधव (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला.…

HDFC Bank Scam

HDFC Bank Scam: MSRDC ची एचडीएफसीसोबत सिक्रेट डील, बँकेने व्याजाचा पैसा मार्केटिंगमध्ये फिरवला, RBI ला अंधारात ठेवून मोठा गेम

HDFC Bank Scam : आता HDFC बँकेत अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी खळबळ उडवून देणारा एक घोटाळा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने उद्योग-बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती…

वाळू

गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतुकदारांवर गुन्हे शाखेची दमदार कारवाई..

घोडेगाव– गणेशवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा अहील्यानगर चे किरण कुमार कबाडी यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे…

कांदा

केंद्र शासनाच्या कांदा खरेदी परिपत्रकाची १ जून रोजी नेवासा बाजार समितीसमोर होळी ; अॅड. पांडुरंग औताडे

नेवासा : केंद्र शासनाने कांद्याचा किमान हमी खरेदी दर (MAPP) योजना केवळ नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवून राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक…

अर्ज

नेवासा तालुक्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी; आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू

नेवासा तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तालुक्यात सहकार राजकारणही तापू लागले आहे. ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर…

संगमनेर

संगमनेर महाविद्यालयातील पत्रकारिता विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.

संगमनेर प्रतिनिधी:- संगमनेर महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या प्रगत पत्रकारिता अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये, भगवान अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून ॲड .राजू खरे यांनी…

स्नेहमेळावा

ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये 2001 बॅचचा भव्य स्नेहमेळावा; माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला डिजीटल बोर्डाची भेट

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे इयत्ता 10 वी, बॅच 2001 च्या माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…

निर्मला सीतारामन

‘सॉरी, अहिल्यानगर…’! निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून मागितली अहिल्यानगरकरांची माफी; नेमकं काय घडलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान चुकून ‘अहमदनगर’ असा उल्लेख केला. मात्र, शहराच्या नामांतराची आठवण होताच त्यांनी तत्काळ स्वतःला दुरुस्त करत “सॉरी, अहिल्यानगर…” असे म्हणत जाहीर माफी मागितली.…

प्रवीण डोंगरे

अहिल्यानगरच्या सुपुत्राचा तामिळनाडूत डंका..CM विजय थलपती यांच्या मर्जीतले IPS प्रवीण डोंगरे आपल्या संगमनेरचे..

TVK सरकारचा पहिला मोठा प्रशासकीय निर्णय; विजय यांच्या ‘विश्वासू’ अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण डोंगरे चर्चेत, तर त्रिची पूर्व पोटनिवडणुकीत अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत अभिनेता…

पोलीस

पोलीस मुख्यालयात फुटले ग्रेनाईड, दोघांची करंगळी तुटली..

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान हँड ग्रेनेड फुटले. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी दोघांची करंगळी तुटली. योग्य सूचनांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे…

error: Content is protected !!