आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: May 2026

गुन्हा

रस्तापुर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हा दाखल.

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत असणाऱ्या रस्तापुर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे. सिध्देश शांताराम यादव(वय.३०)…

अभिष्टचिंतन सोहळा

पानेगाव येथे जंगले दांपत्यांचा अभिष्टचिंतन सोहळा

पानेगाव | अविनाश जाधव – नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे सौ. कांताबाई व श्री. नामदेव विश्वनाथ जंगले यांनी चारधाम यात्रा पूर्ण करून जीवन यशस्वी केले. त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा…

पुरस्कार

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रयत्नामुळे गणेश जगदाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘अॅस्पी’ पुरस्कार-मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे लाभ शेतकऱ्यांना भेटू लागले – मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील केव्हीके, दहिगाव-ने करत आहे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे स्वप्न साकार- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील केव्हीके, दहिगाव-ने यांच्या…

पोलीस

घोडेगाव मुकिंदपुर येथील अवैध दारु धंद्यावर पोलिसांची कारवाई..

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील घोडेगाव व मुकिंदपुर येथीलअवैध दारू धंद्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना अवैध दारू विक्री विषयी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार घोडेगाव येथील हाॅटेल…

सोनई

सोनई पोलिसांची तत्परता; हरवलेल्या महिलेस सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले..

घोडेगाव–छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, सोनई येथे काल रात्री सुमारे १२ वाजेच्या दरम्यान एक महिला एकटीच संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याची माहिती सोनई पोलीस स्टेशनला मिळाली. संबंधित महिला कोणतीही माहिती सांगत…

एकादशी

एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या हस्ते पवित्र पैस खांबाची महाआरती संपन्न

नेवासा – एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची भव्य महाआरती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या महाआरतीस नेवासा पोलीस स्टेशनचे प्रमुख सागर ढिकले…

अपघात

नेवासा तालुक्यात ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; दोन अल्पवयीन भाच्यासह मामाचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्खे भाऊ अभिषेक गणेश दरंदले (१६) व विजय गणेश दरंदले (१४) तसेच त्यांचे मामा रामेश्वर बाळासाहेब…

जायकवाडी

जायकवाडी धरणग्रस्त नागरीकांच्या प्रश्नांच्या संदर्भात डॉ.ढगे यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे दि.२६ मे रोजी विठ्ठल मंदिरामध्ये जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्न संबंधात सांगोपांग चर्चा झाली. जायकवाडी धरणग्रस्त पुनर्वसन होऊन ५२ वर्षे झाली काही प्रश्न सुटले असले तरी…

शेतकरी

सोनईत शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा पब्लिक स्कूल परिसरात शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी ९.३० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने…

अपघात

नेवासा तालुक्यातील गोंडेगावात मध्यरात्री भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे रविवारी (२४ मे) रात्री दुर्दैवी अपघातात २६ वर्षीय रामदास अर्जुन सुसे यांचा मृत्यू झाला. भेंडा येथील संत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेत कार्यरत असलेले रामदास काम आटोपून दुचाकीवरून…

error: Content is protected !!