आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: May 2026

पोलीस

पाथर्डीत गँगरेप.. पीडिता पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली; आरोपींही पोहोचले; झटापटीत एकाचा मृत्यू..

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गँगरेपची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप होत असून, संतप्त पीडितेने थेट पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर…

गुन्हा

जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल.

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील सोनई येथे जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर…

आरोग्य

माका येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

माका प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शंकररावजी गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी नेवासा तालुक्यातील माका येथे, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल व यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व…

वाळू

वाळू माफियांचा थरार! ‘मकोका’तील फरार नगरसेवकाचा शेतकऱ्यावर गोळीबार

वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू तस्करीचा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. बाभुळगावगंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्करांच्या टोळीने बेदम मारहाण करत…

सखाराम शेळके

पंचायत समितीचे अधिकारी सखाराम शेळके यांचे निधन  

नेवासा तालुक्यातील बाभूळवेढा येथील रहिवासी व नेवासा पंचायत समितीत शिक्षण विभागात कार्यरत असलेले अधिकारी सखाराम उर्फ बाळासाहेब रामभाऊ शेळके यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५७…

कांदा मार्केट

घोडेगाव कांदा मार्केटमधील नव्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ उत्साहात संपन्न

घोडेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती उप आवार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे…

भागवत कथा

देवगड येथे श्रीमद भागवत कथा सोहळ्याला शोभायात्रा मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ

देवगड : त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थानमधील जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा…

सागर ढिकले

नेवासातील विद्यार्थ्यांना PSI सागर ढिकले यांचे मार्गदर्शन; मुंबई पोलिसात निवड झालेल्या सुमय्या पठाणचा सत्कार

नेवासा – येथील यशवंत स्टडी क्लब येथे आज पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी विद्यार्थ्यांना भेट देत स्पर्धा परीक्षा तयारीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य,…

शनि जयंती

शनि जयंतीत भाविकांसाठी मोफत पार्किंगची सुविधा; पोलिसांकडून पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

सात ते आठ लाख भाविकांच्या गर्दीत वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार; सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घोडेगाव— शनिशिंगणापूर येथे शनि अमावस्या आणि शनि जयंती एकत्र आल्याने यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली होती. तब्बल सात…

पेट्रोल

घोडेगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल वरुन तुंबळ हाणामारी.. साठ ते सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास..

घोडेगाव–– अहील्यानगर संभाजी नगर रोडवरील घोडेगाव येथे दि. २० रोजी सायंकाळी ८.४५ वाजता झापवाडी शिवारातील मनिष पेट्रोल पंपावर पेट्रोल झिझेल भरण्यावरून लोखंडी राॅड,काठी, चाॅपर, तलवार ने राहुल लक्ष्मण ढेरे, संतोष…

error: Content is protected !!