आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: July 2026

अवैध धंद्यां

स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यांवर धडाकेबाज प्रहार!

नेवासा, नगर तालुका, राहाता व लोणी येथे जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर छापे; ५ गुन्हे दाखल, ३३ आरोपींवर कारवाई ₹६,५९,००५ किमतीचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार मोठी…

नगराध्यक्ष

नगराध्यक्ष जनतेच्या अपेक्षेनुसार काम करत नाहीत; ‘आपले दवाखाना’तील सुविधांवरून काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नेवासा – नेवासा शहरातील ‘आपले दवाखाना’ येथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी १ जुलै २०२६…

नगराध्यक्ष

नेवासा पोलिसांची ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई; 57 केसेस 62 हजार दंड वसूल

नेवासा – शहरातील विशेष मोहीम म्हणून ब्लॅक फिल्मप्रकरणी चारचाकी वाहनांवरव फॅन्सी नंबर प्लेट ,ट्रिपल सीट अशा वाहनधारकांवर 57 केसेस करून 62 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.सदर कारवाईत आजपर्यंत वाहनांवर…

घोडेगाव

घोडेगाव गोळीबारातुन झालेल्या खुनाचे गुन्ह्यामध्ये फुलमाळी टोळीतील एक आरोपी पुणे जिल्ह्यातुन ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

घोडेगाव – घोडेगाव जनावरांच्या कर पावतीचा लिलाव दिड वर्षापासुन फिर्यादीचे यांनी घेतलेला होता.यापुर्वी सदरचा लिलाव कृष्णा यल्लपा फुलमाळी व त्याचा भाऊ भारत यल्लपा फुलमाळी दोघे रा. घोडेगाव ता.नेवासा यांच्याकडे होता.…

राधाकृष्ण विखे

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थितीची ग्वाहीलोणी येथे सोहळा प्रतिनिधी समितीची सदिच्छा भेट; ८ जुलैच्या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले

आपला जिल्हा – श्रीक्षेत्र नेवासा येथून ८ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता लोणी येथे राज्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण…

आम्ही नेवासकर न्यूज

आम्ही नेवासकर न्यूजचा इम्पॅक्ट : मंदिरासमोरील धोकादायक खड्ड्याची अखेर दुरुस्ती

नेवासा – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची पायी दिंडी ८ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरासमोरील मुख्य मार्गावरील धोकादायक खोल खड्ड्याबाबत ‘आम्ही नेवासकर न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करून हा…

अवैध्य दारु

अवैध्य दारु वाहतुक करणाऱ्या इसमावर नेवासा पोलीसांनी केली कारवाई

नेवासा – पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य व्यवसाय करणारे इसमांवर प्रतिबंध करणेकामी दिनांक 02/07/2026 रोजी दुपारी 14.10 वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुकाणा बस…

सोनई महाविद्यालय

सोनई महाविद्यालयात संगणक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई येथे एम.एस्सी. – कॉम्प्युटर सायन्स व एम. एस्सी – कॉम्प्युटर एप्लीकेशन हे दोन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने…

नगरसेवक

मुख्याधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यभारातून दूर करण्याची ११ नगरसेवकांची आमदारांकडे मागणी

नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराडे यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होण्यासाठी, अंतिम निर्णय व आवश्यक कारवाई होईपर्यंत त्यांना नेवासा नगरपंचायतीच्या कार्यभारापासून दूर ठेवावे…

हद्दपार

देवगाव येथील तरुणाला दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश

आपला जिल्हा – मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 56(1)(अ) व (ब) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर भाग यांनी देवगाव (ता. नेवासा) येथील सागर वसंत…

error: Content is protected !!