आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: July 2026

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजचा शंभर टक्के निकाल

नेवासा फाटा – भानसहिवरे येथील संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेजचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नुकत्याच जाहीर द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या निकालात कॉलेजमधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत…

नेवासा

मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

नेवासा : अहिल्यानगर जिल्हा स्वस्त धान्य व रॉकेल परवानाधारक असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात संघटनेतील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी…

जलजीवन मिशन

जलजीवन मिशन भ्रष्टाचार बाबत शासनाची मोठी कारवाई

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश नेवासा – मजीप्रातील भ्रष्टाचारवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत चार अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवत मोठी कारवाई केली. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तब्बल तीन…

चेअरमन

मुळाच्या चेअरमनपदी भाऊसाहेब मोटे व व्हा चेअरमनपदी बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड

मा मंत्री शंकरराव गडाखांकडून सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवडीत संधी. सोनई प्रतिनिधी – मुळा कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवड मंगळ दि 7 जुलै 2026 रोजी जाहीरकरण्यात आल्याप्राधिकृत…

सुभाष लव्हाटे

खरवंडीचे प्रगतशील शेतकरी सुभाष लव्हाटे यांचे निधन

नेवासा – नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील प्रगतशील शेतकरी सुभाष किसन लव्हाटे (वय ५९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,…

अंधश्रद्धा निर्मूलन समिती

अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हास्तरीय बैठक माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे अध्यक्षतेखाली विचार मंथनाने संपन्न

नेवासा-विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा बैठक व मेळावा दिनांक ५/७/२०२६ रोजी अशोकराव ढगे साहेब माजी कुलगुरू (प्रवरा संगम)यांचें अध्यक्षतेखाली तसेच काॅ. बाबा आरगडे यांचें मार्गदर्शनाखाली संपन्न…

स्वप्निल मापारी

नेवासा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; फॉगिंग व बी.सी. पावडर फवारणीसाठी नगरसेवक स्वप्निल मापारींची मागणी

नेवासा : नेवासा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शहरातील विविध भागांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रभागांमध्ये गेल्या सात ते दहा दिवसांपासून…

दारू

चांदा येथील अवैध दारू धंद्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; ५२,४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील चांदा येथील अवैध दारू धंद्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे.या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी परिसरातील अवैध धंद्यांची माहिती…

गुन्हा

सोनई काॅलेज रोडवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

घोडेगाव — सोनई काॅलेज रोडवर एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ४ रोजी दुपारी ४…

मोटार

बालाजी देडगाव येथून विहिरीतील तीन पानबुडी मोटारींची चोरी; नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुकाणा – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव परिसरात तेलकुडगाव रोड वरील दिनांक 3 रोजी कॅनॉल जवळील अज्ञात चोरट्यांनी शेतातील विहिरींमध्ये बसविण्यात आलेल्या अकबर मुंन्शीभाई पठाण यांच्या मालकीची 3 पानबुडी मोटारी चोरी…

error: Content is protected !!