आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: July 2026

श्रीरामपुर

दुबैय्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक डॉ.गुप्ता व SID चे प्रमुख जैन श्रीरामपुरात दाखल.

श्रीरामपूर- शहरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि 11 जुलै रोजी घडलेली युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन ऍक्टिव मोडवर आलेले आहे.आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी राज्याच अप्पर…

सोनम वांगचूक

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी नेवाशात गुरु- शिष्य आक्रोश

नेवासा-आज नेवासा शहरातून दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी तसेच विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्या विविध मागण्याबाबत गुरु शिष्य आक्रोश मोर्चा काढत…

वारी

पायी वारीत दुर्दैवी घटना; वृत्तपत्र विक्रेते लक्ष्मण मोटे यांचे हृदयविकाराने निधन

नेवासे – नेवासे तालुक्यातील वडाळा येथील वृत्तपत्र विक्रेते तथा संत सेना महाराज दिंडीतील वारकरी लक्ष्मण विठ्ठल मोटे (वय ४६) यांचे पंढरपूरकडे पायी वारी करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन…

बनावट कागदपत्रे

शेतात जातांना रस्त्यात महिलेस अडवून मारहाण; वांजोळी येथील घटना..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे शेतात जातांना महिलेस अडवून मारहाण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की पांढरी पुल वांजोळी येथील एक महिला आपल्या शेतात जात असताना आरोपी दत्तात्रय…

ज्ञानेश्वरी घाट

इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ नाव देण्याची मागणी; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना निवेदन

नेवासा – संभाजीनगर, पुणे महामार्गावरील पांढरीपुल येथील इमामपुर घाटास ज्ञानेश्‍वरी घाट अशा नामकरणास शासन स्तरावर मान्यता मिळवुन देण्यात यावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना विश्व हिंदु परिषदेच्या वतीने…

पेट्रोलिंग

अवैध वाहतूक व गोमांस प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेवासा शहरात पोलिसांचे पायी पेट्रोलिंग

नेवासा – अवैध वाहतुकीस प्रतिबंध घालणे, गोमांस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नेवासा शहरात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली…

चंदन

चंदनाची तस्करी करणारे दोन आरोपी सह एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमालासह आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

घोडेगाव – मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि. संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमा विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.…

कांदा

करजगाव येथील शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक; ग्राहक मंचात कंपनी विरुद्ध तक्रार दाखल..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील करजगाव येथील तिन शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक झाली असून संबंधित कंपनी विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील…

मुद्रांक

सोनईत मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची दिवसाढवळ्या लूट?

100 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 140, तर 500 च्या स्टॅम्पसाठी 550 रुपये आकारल्याचा आरोप. सोनई – येथील गजबजलेल्या भागातील काही मुद्रांक (स्टॅम्प) विक्रेत्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून शेतकरी, विद्यार्थी,…

कृषी

कृषी तरंग शेती व शेतकरी समस्यांचा उपायासहित दस्तऐवज समीक्षण-प्राचार्य डॉ किशोर धनवटे

नेवासा-कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांचे कृषी तरंग हे पुस्तक नुकतेच प्रकाशित होत आहे. सद्यस्थितीत शेती आणि शेतकरी यांचे प्रश्न, तसेच त्यावर मार्ग काढण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या…

error: Content is protected !!