आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: July 2026

शिवसेना

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पदाधिकारी जाहीर; श्रीरामपूर तालुक्यासाठी नव्या नियुक्त्या!

आपला जिल्हा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती…

शिवसेना

‘तक्षशिला’ च्या विद्यार्थ्यांकडून बालाजी दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव – येथील नामांकित तक्षशिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालाजी दिंडी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत केले. विद्यालयात आज भक्तीचा एक अनोखा रंग पाहायला मिळाला. हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या…

नेवासा नगरपंचायत

“कोणी पीएफचे पैसे देता का हो पैसे?” निवृत्त सफाई कर्मचाऱ्याचा किडनी उपचारासाठी टाहो!अधिकाऱ्यांची केवळ ‘तारीख पे तारीख’

नेवासा : “आम्ही वीस-पंचवीस वर्षे नेवाशाची घाण साफ केली. कोरोनात जीव धोक्यात घालून सेवा केली. आता आमचेच पीएफचे पैसे द्या हो… ऑपरेशन करायचे आहे,” असा हृदयद्रावक टाहो नेवासा नगरपंचायतीचे निवृत्त…

दंत महाविद्यालय

यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर येथील विद्यार्थी राज्यात झळकले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडीएस २०२४-२५ पदव्युत्तर परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर या महाविद्यालयातील पदव्युत्तर कॉन्झवेटिव्ह विभागातील विद्यार्थी डॉ. पंजक…

उपसरपंच

नेवासा बुद्रुकचे माजी उपसरपंच कचरू पेचे यांचे निधन

नेवासा(प्रतिनिधी) : नेवासा बुद्रुक येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच कचरू सीताराम पेचे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते कै.कचरू पेचे यांच्या पश्चात दोन…

स्वयंरोजगारा

तरुणांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी; मालवाहतूक वाहन खरेदीवर ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान योजनेची घोषणा

नेवासा: नेवासा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व कष्टाळू तरुणांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक तरुणांना मालवाहतूक वाहन…

घोडेगाव

घोडेगावात विठ्ठलभक्तांची सेवा; अन्नदानातून फुलला माणुसकीचा महाप्रसाद

घोडेगाव – आषाढी वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचा अखंड उत्सव. याच सेवाभावाचा जिवंत अनुभव सध्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध…

गुन्हा

मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जी; बीएलओवर गुन्हा

नेवासा: नेवासा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शाहपूर (भाग क्र. २३१) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तथा कृषी सहाय्यक अमोल अशोक साळवे यांच्याविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात…

शिवसेना

आमचा विरोध नियमबाह्य शासकीय प्रक्रियेला, विकासाला कायम पाठिंबाच – उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखदान

नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्या ७ जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेबाबत नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना विरोधी गटाने सविस्तर पत्रक जाहीर करून उत्तर दिले आहे. विकासकामांना विरोध केल्याचा आरोप फेटाळून…

मारहाण

देवगड दर्शनाला जाणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे अपहरण,लोखंडी रॉडने मारहाण, सोन्याचे दागिने लुटले

नेवासा : देवगड येथे दत्त दर्शनासाठी जाणाऱ्या गंगापूर तालुक्यातील एका ६३ वर्षीय वृद्ध महिला अंगणवाडी सेविकेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने दिवसभर…

error: Content is protected !!