आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: May 2026

हाणामारी

लोणी येथील बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारे टोळीत सहभाग असणारे आणखी १ डॉक्टरसह २ एजंट ताब्यात अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर व लोणी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई

नेवासा-दि.२९/०४/२०२६ रोजी मा.श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांना गोपनिय बातमी मिळाली की, काही इसमांकडुन पिंपरी निर्मळ शिवारात, ता. राहाता येथील निळवंडे कॅनॉल शेजारी असलेले खोलीमध्ये महिलांकडुन १०,०००/-…

पशुवैद्यकीय अधिकारी

डॉक्टर अमोल गायकवाड यांची पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक पदी माका येथे नियुक्ति

माका | आदिनाथ म्हस्के – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनानंतर महाराष्ट्र राज्यात सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांना पदवीधारक पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदस्थापना होणार आहे . त्याच अनुषंगाने माका तालुका नेवासा येथील पशुवैद्यकीय…

उत्खनन

नेवासा तालुक्यातील चांदा येथील अवैध उत्खनन प्रकरण तापले; जप्त वाहने सोडल्याचा आरोप, चौकशीचे आदेशउपविभागीय अधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश; तक्रारीनंतर कारवाईची मागणी तीव्र

घोडेगाव प्रतिनिधी :नेवासा तालुक्यातील चांदा भागातील अवैध उत्खननाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, सोनई पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली वाहने कुणाच्या आदेशाने सोडण्यात आली, असा गंभीर आरोप समोर…

बुलढाणा अर्बन

बुलढाणा अर्बन नेवासा शाखेकडून मयत कर्जदाराच्या वारसास विमा धनादेश वितरण

नेवासा – सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक, लघुउद्योजक आणि शेतकरी सभासदांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या बुलढाणा अर्बन संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत नेवासा शाखेच्या वतीने मयत कर्जदाराच्या वारसास अपघाती विमा धनादेशाचे…

अपघात

कल्याण–आहिल्यानगर मार्गावर रक्तरंजित अपघात; भेंडा-वडाळ्यात शोककळा

कल्याण–आहिल्यानगर मार्गावरील टोकावडे येथे मंगळवार, दि. ५ मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात भेंडा–वडाळा येथील चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत…

खुल्या कांदा

नेवासा बाजार समितीत ६ मे पासून खुल्या कांदा खरेदी-विक्रीला सुरुवात; शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार, स्थानिक अर्थकारणाला मिळणार चालना

नेवासा – नेवासा बाजार समिती येथे बुधवार, दि. ६ मे रोजी सकाळी 9 वाजता खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ होणार असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे…

गुन्हा

फसवणूक करुन शेतजमिनीची विक्री; ६ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा – नेवासा येथील दुय्यम निबंधक यांचेकडे खोटे खरेदीखत दस्त नोंदवून खरेदी खतामध्ये जमीन नावे असलेली महिला आपणच असल्याचे भासवून जमीनीची विक्री केल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन ६ जणांवर…

पोलीस

अनोळखी मृतदेहाचा पोलीस कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी यांच्याकडून अंत्यविधी.

नेवासा-दि.१ रोजी खडका फाटा रस्त्यावरील हॉटेल प्रवरा जवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर सदर मयतास शविच्छेदनासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र ३ दिवस उलटूनही सदर मयताच्या…

बुलढाणा अर्बन

अशोक चौधरी यांची सैनिक रत्न पुरस्कारासाठी निवड

घोडेगाव – अशोक चौधरी यांची नुकतीच सैनिक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एम.ए. (राज्यशास्त्र), बी.पी.एड., डी.एड.आर्मी सेवा : हवालदार-क्लार्क १९ वर्षे उल्लेखनीय सेवा सेवानिवृत्ती नंतर १५ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत…

मृत्यू

नेवासा खडका फाटा रोडवर अज्ञात इसमाचा मृत्यू; नेवासा पोलिसांचे ओळख पटल्यास संपर्क करण्याचे आवाहन

नेवासा – दि.२-५-२६ रोजी रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही या इसमाबाबत माहिती असल्यास…

error: Content is protected !!