१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन; आम्ही नेवासकर न्यूजचे सहसंपादक अभिषेक गाडेकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर.
नेवासा – तालुक्यातील मक्तापुर याठिकाणी सालाबाद प्रमाणे राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि.१२/०१/२०२५ रोजी सायं.०६ वाजता…