भेंडा – भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यातील आरोग्य विभागातील माजी कर्मचारी शशिकांत सूर्यवंशी यांचे चिरंजीव
नरेंद्र शशिकांत सूर्यवंशी याची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सहाय्यक लिपिक या पदावर निवड झाली आहे. शासनाकडून नुकत्याच झालेल्या परिक्षेत नरेंद्र याने हे यश संपादन केले आहे.
सामान्य कुटुंबातील असणाऱ्या तरुणाने हे यश मिळवल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. जिद्द व चिकाटी व परिस्थितीची जाणीव ठेवून केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.