नेवासा – आज महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब पाटील शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष श्री ज्ञानदेव कळमकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे सहकारी मित्र चंद्रकांत खजिनदार पाटील यांचे दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य सदस्य श्री एडवोकेट साईराम पाटील बानकर शनिशिंगणापूर यांच्या हस्ते त्यांना दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची सनद (नियुक्ती पत्र)शनी शिंगणापूर येथे देण्यात आले यावेळी अंबादास देवकर ज्ञानदेव शेवाळे नेवासा तालुकाध्यक्ष रमेश डोळे संजय दहिफळे नेवासा कार्याध्यक्ष संजय वाकचौरे नेवासा सचिव प्रसाद गायकवाड दिलीपराव गायकवाड राम शिंदे गणेश वाडीचे सरपंच श्री दरंदले सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.