ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
टेनिस

नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले स्वर्गीय सलीम भाई पटेल यांच्या स्मरणार्थ सलाबतपुर येथे भव्य टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या टेनिस बॉल स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या टेनिस बॉल स्पर्धेचे पहिले पारितोषिक डॉ,चंद्रकांत कदम हार्टबीट हॉस्पिटल अहिल्यानगर डॉ,दीपक नजन नजन हॉस्पिटल नेवासा फाटा अझर शेख सरपंच सलाबतपुर , विठ्ठलराव पिसे, हनीफ भाई पटेल सर, आदेश देशमुख सातबारा हॉटेल यांच्यावतीने पहिले बक्षीस 1लाख व चषक देण्यात आले आहे,

दुसरे बक्षीस ५०,०००(पन्नास) हजार रुपये व चषक डॉक्टर विशाल पिसे ,धनुभाऊ काशीद ,मनोज देशमुख, सागर धाडगे, तुषार काळे दीपक खंदारे यांच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच तिसरे बक्षीस ३०,००० हजार रुपये व चषक दिलीप पवार साहेब ए डी सी सी बँक सलाबतपुर शाखा अधिकारी, दिगंबर बनकर कृष्णा मोटर्स सलाबतपुर, संतोष नवनाथ दळवी जय श्रीराम कापूस खरेदी केंद्र सलाबतपुर नंदू भगत वैशाली कंट्रक्शन सलाबतपूर नितीन खंदारे , तसेच चौथे बक्षीस २०,०००हजार रुपये व चषक विठ्ठल कर्डक सर, बबन अण्णा तांबे ग्रामपंचायत सदस्य सलाबतपुर, सुनील भाऊ नजन सामाजिक कार्यकर्ते सलाबतपुर,आरिफ भाई पठाण, यांच्यावतीने असणार आहे.

टेनिस

या स्पर्धेचे विशेष म्हणजे स्पर्धा बघण्यास येणाऱ्या प्रेक्षकांसाठीही विशेष आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहे अशी माहिती गावकरी चषकाचे आयोजक नोहिद पटेल, असलम पटेल ,वैभव पिसे, असीप पटेल सद्दाम पठाण साहिल परदेशी यांनी दिली आहे.

तसेच या स्पर्धेसाठी लाईव्ह प्रक्षेपण youtube सौजन्य विकास कपिले मातोश्री ज्वेलर्स, जावेद पठाण फिटर, गणेश कोहक सिद्धी खडी सप्लायर्स, सोपान चावरे गॅस एजन्सी, अशपाक भाई शेख मा.ग्रामपंचायत सदस्य, आकाश राजेंद्र विधाटे, लखन कुऱ्हाडे फैजान चंदू शेख हॉटेल महाराष्ट्र, रुपेश कर्डक, राजू शिंदे, अनिस पठाण तकदिर कंट्रक्शन गोगलगाव, यांच्या वतीने देण्यात आले आहे.

टेनिस

तसेच टी-शर्ट सौजन्य वाजिद शेठ कुरेशी, सम्राट रियल इस्टेट गंगापूर सेमी फायनल मधील चार संघाला टी-शर्ट पुरवठा करणार आहे मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य म्हणून युवा नेते किशोर मिसाळ भेंडा यांच्यावतीने असणार आहे मंडप सौजन्य जय भवानी मंडप व साऊंड सिस्टिम सचिन कर्डक सलाबतपुर या स्पर्धेचे आयोजक समस्त ग्रामस्थ सलाबतपुर हे असणार आहेत.

स्पर्धेमध्ये प्रवेश फी ८५००/- (आठ हजार पाचशे रुपये) असणार आहे. ही स्पर्धा सलाबतपुर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजकांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

टेनिस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

टेनिस
टेनिस
टेनिस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

टेनिस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!