नेवासा शहरात मराठी भाषेत फलक नसणाऱ्या दुकाणांवर कारवाई करा; अन्यथा मनसे स्टॉईल आंदोलन करणार – शहराध्यक्ष पिंपळे
नेवासा – नेवासा शहरातील असलेल्या सर्वच दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाट्या दुकाणांवर लावण्याबाबत मनसेचे नेवासा शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी…