नेवासा – युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 31/01/2025 रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले होते. सदर शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट 350,द्वितीय क्रमांक हिरो होंडा शाईन, तृतीय क्रमांक ईलेक्ट्रिक स्कुटी,चतुर्थ क्रमांक 5ग्रॅम सोन्याची अंगठी,पाचवा क्रमांक LED TV,सहावा क्रमांक 21000 रु.,सातवा क्रमांक 15000रु.आठवा क्रमांक 11000रु.रोख आणि गट पास ला प्रत्येकी 2 कुलर व ट्राॅफी अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती 300 महाराष्ट्रातील नावाजलेल्या जोड्यांसह अनेक बैलजोड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या.
त्यावेळी राजकीय,सामाजिक मंडळींसह ,बैलगाडा शर्यत प्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त आ.विठ्ठलराव लंघे यांचे हस्ते रुग्णवाहिका चे लोकार्पण करणयात आले. यावेळी आमदार विट्ठलराव लंघे पाटील, साहेबराव घाडगे पाटील, महेश मापारी, इमरानभाई दारूवाले, राहुल जावळे,प्रताप राजे हांडे, धनु भाऊ काशीद एडवोकेट अभिजीत काळे ,अंबादास राऊत, सचिन काळे, बजरंग निमसे , डॉक्टर अविनाश जी काळे, पवन सेठ वाळेकर , विलास शेट नागरे ,सरपंच अज़हर शेख़,मेजर भुमकर दाजी ,अनिल वाघमारे, राहुल थोरात ,अंकुश बंदिवान, विकास शेजुळ, महेश गरुटे,आकाश कडू, प्रमोद चक्रनारायण, विकी चौधरी, पापा भाई शेख, राजू निकम, विशाल काळे ,अजित अंधारे, निलेश खुळे, अमोल जगरे ,गणेश नांगरे ,सचिन पठाडे, प्रशांत वाघ, संतोष मामा निपुंगे, संदीप भूमकर,सुरज नांगरे उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.