नेवासा – तालुक्यातील माका या ठिकाणी, मनुष्य जीवनात दैनंदिनी जिवन जगताना मृत्यु ही एकचं घ टना वगळता, इतर बाकी सर्व घटना, वेळ याअनिश्चित असु न, केवळ फक्त मृत्यु याचं घटनेचा काळ, वेळ हा निश्चितस्व रुपाचा आहे म्हणुन, मनुष्यरुपी जन्मात मनुष्याने प्रामुख्या ने मृत्यची तयारी केली पाहिजे. याबाबत ह.भ.प. बद्रीनाथ महाराज नवल पैठणकर यांनी समाज प्रबोधन करतानां, आपल्या मधुरवाणीतुन कीर्तनरुपी सेवेत उपस्थितांना उप देश स्वरुपी मार्गदर्शन केले.
यासंबंधी, महारांजानी सांगताना सांगितले की, मृत्युची तयारी कशी केली पाहिजे की मृत्युची तयारी करतानां, आ पल्या दैनंदिन जिवनातल्या कर्माच्या संपुर्ण वासनांना मनु ष्याने आवर घालून, त्याचबरोबर पुण्याची शिदोरी सोबत घेऊन मृत्युला सामोरे गेल्यासं, पुन्हा 84 लाख योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणुन मृत्यच्या दुखाःतुन चुकण्या क रीता मृत्युची तयारी करूनच मनुष्य मृत्यु पावला पाहिजे असा उपदेश नवल यांनी माका येथील पत्रकार दत्तात्रय विक्रम शिंदे यांच्या मातोश्री वै. सौ. यशोदाबाई विक्रम शिंदे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना केला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.