सोनई – सोनईत शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा..विश्वकल्याणार्थ 121 दत्तयाग यज्ञ सोहळा संपन्न…सोनई -सोनई ता नेवासा येथेसदगुरू शंकर महाराज मठ केडगाव प्रणित सदगुरु शंकर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोम दि 3 जाने 2025 रोजी राष्ट्रीय धर्मगुरूअशोक महाराज जाधवयांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.मूर्ती प्रतिष्ठापना पूर्वीसदगुरु शंकर महाराज मंदिर तेत्रीलिंगी महादेव मंदिर सोनई येथे भक्तांच्या उपस्थितीत मूर्तीची मिरवणूक संपन्न झाली वत्रीलिंगी महादेवासमहाअभिषेक संपन्न करण्यात आलाव तद्नंतरविश्वकलण्यार्थ 121दत्तयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी बोलतांनाविश्वगुरू अशोक महाराज जाधव म्हणाले.
सद्गुरू शंकर महाराज यांची भक्तिभावानेश्रद्धा केल्यासजीवनात निश्चितच बदल होतोतरुणांनीजीवनात धार्मिक कार्याला स्थान द्यावेअसे म्हणाले.सोनई व परिसरातील शंकर महाराज भक्त परिवारव माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठबळातुनसोनईत साकारलेल्या शंकर महाराज मंदिरात सर्वानी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावेअसे आवाहन केलेव उपस्थितांचे आभार मानलेयाप्रसंगी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचेउपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी याप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.